Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
सध्या जाहिरातीमध्ये वाजत असलेले -” यु आर माय पम्किन पम्किन.. हॅलो हनी – बनी..” – आयडिया मोबाईलची जाहिरात – गाणं चांगलच तोंडी बसलंय. अनेकांनी ते मोबाईल रिंगटोन ही ठेवली असेल. आपल्या चाकोरीबाहेचं असलं तरी – आपली आवड लक्षात घेऊन ते आपल्यासाठी डाऊनलोड साठी देत आहोत. आपणांस आवडेलच…
सोबत: विंडोज ८-एवरीथिंग एट वन्स!
वर्गः: टाईमलाईन, फेसबुक, ग्राफिक्स
फेसबुकच्या टाईमलाईनवर वापरण्यासाठीची ग्राफिक्स!
वर्गः: नवीन घर, शुभेच्छापत्रे, marathi greetings, New Home