Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

वर्गः: , , , ,


शुभेच्छापत्रे – दिवाळी [Diwali – Marathi Greetings]

दिवाळी हा सण भारतात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. आपल्याकडे दिवाळीत जसे गोडधोड पदार्थ बनवण्याची पद्धत आहे तसे इतर प्रांतातही काही विशेष पदार्थ बनवले जातात. फटाके तर देशाच्या कानाकोपऱ्यात वाजवले जातात, दिव्यांचा सण असल्यामुळे देशभरात सर्वच घरात व घराबाहेर दिवे लावले जातात, रांगोळी काढली जाते. तरीही मराठी माणसांच्या दिवाळीचे काही खास वैशिष्ट्ये आहेत. – म.टा. [ दिवाळी शुभेच्छापत्रे पान -१, दिवाळी शुभेच्छापत्रे पान: २, दिवाळी शुभेच्छापत्रे पान: ३ ]

Deepawali (also spelled Divali in other countries) or Diwali is popularly known as the festival of lights. It is an important five-day festival, occurring between mid-October and mid-November. For most Hindus and Indians, Diwali is the most important festival of the year and is celebrated with families performing traditional activities together in their homes. – Wiki

शुभेच्छापत्र पाठवताना सोबत शुभ संदेश लिहिण्यासाठी दिवाळीचे संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.


या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. दिवाळी: फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 2. दिवाळी वॉलपेपर… [Diwali Marathi Wallpapers]
 3. रंगपंचमी – शुभेच्छापत्रे [Rangapanchami – Marathi Greetings]
 4. नवीन वर्ष शुभेच्छापत्रे [New Year Marathi Greetings]
 5. स्टार माझा – ब्लॉग माझा: विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
 6. शुभेच्छापत्रे – नवरात्र [Navratri – Marathi Greetings]
 7. मकर संक्रांती शुभेच्छापत्रे [Sankranti Marathi Greetings]
 8. मराठी शुभेच्छापत्रे – ग्रिटींग – Marathi Greetings
 9. विजयादशमी – दसरा शुभेच्छापत्रे [Vijayadashami Dasara Greetings]
 10. गुढीपाडवा – शुभेच्छापत्रे [Gudi Padwa – Marathi Greetings]
 11. शुभेच्छापत्रे – नाताळ [Christmas- Marathi Greetings]
 12. राम नवमी – शुभेच्छापत्रे [Ram Navami – Marathi Greetings]
 13. होळी – शुभेच्छापत्रे [Holi – Marathi Greetings]
 14. गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे [Ganesh Chaturthi – Marathi Greetings]
 15. रक्षाबंधन मराठी शुभेच्छापत्रे [Rakshabandhan Marathi Greetings]
 16. व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे [Valentines Day- Marathi Greetings]
 17. दहावीचा निकाल लागला – सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन!
 18. कोजागरी पौर्णिमा शुभेच्छापत्रे [Kojagari – Paurnima Marathi Greetings]
 19. गटारी अमावस्या शुभेच्छापत्र
 20. मैत्रीचा दिवस शुभेच्छापत्रे [Friendship Day – Marathi Greetings]