Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

गुढीपाडवा – संदेश [Gudi Padwa- Marathi Messages]

वर्गः: , , ,

गुढीपाडवा संदेश आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे गुढीपाडवा चे संदेश. गुढीपाडवा शुभेच्छापत्र पाठवतानाही आपण यातील संदेश वापरता येईल. त्यासाठी हवा असणारा प्रेम संदेश निवडुन तो “कॉपी” करा व गुढीपाडवा शुभेच्छापत्र असणार्‍या पानावर जावुन संदेश रकान्यात तो “पेस्ट” करा.

चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाची नवी ही सुरुवात,
सुरुवात करु नवीन क्षणांची
या मंगल दिनाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

श्रीखंड पुरी
रेशमी गुढी
लिंबाचे पान,
नव वर्ष जावो छान!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शांत निवांत शिशीर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोळीळेच्या सुरुवाती सोबत,
चैत्र-पाडवा दारी आला!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे
सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षाचे करू स्वागत
सामील होऊ शोभायात्रेत
आनंदाची उधळण करीत
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक
सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व रस्ते सजले आहेत,
छान सुंदर रांगोळ्यांनी.
शोभा यात्रा फुलुनी गेली,
माणसांच्या ताटव्यानी.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,
काय कोणी मिळविले?
पूर, दुष्काळ, वादळात
सर्वस्व गमाविले…….
थांबुवया हे सारे आपण,
करुनी पुन्हा वृषारोपण.
झाडे लावू, झाडे जगवू,
वसुंधरेला पुन्हा सजवू.
पर्यावरणाच्या गुढीसंगे,
करू नववर्षाचे स्वागत.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

चला उभारू पुन्हा आता,
पर्यावरणाची गुढी.
स्वागत करू नववर्षाचे,
पोचवू हा संदेश घरोघरी.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”



आवडलं? शेअर करा ना मग!



या संदर्भातील आणखी काही लेख:

  1. व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]
  2. रंगपंचमी – संदेश [Rangapanchami- Marathi Messages]
  3. मराठी शुभेच्छापत्रे – ग्रिटींग – Marathi Greetings
  4. गुढीपाडवा – शुभेच्छापत्रे [Gudi Padwa - Marathi Greetings]
  5. मदत
  6. मोबाईल/ डेस्कटॉप मराठी वॉलपेपर्स – Download Desktop/ Mobile Marathi Wallpapers
  7. मराठीग्रिटींग्ज वरील नवीन सोयी
  8. मकर संक्रांतीचे संदेश [Sankranti Marathi Messages]
  9. प्रेमाचे संदेश [Love - Marathi Messages]
  10. विजयादशमी – दसरा शुभेच्छा संदेश
  11. श्री कॄष्णा वॉलपेपर [Krishna Wallpapers]
  12. मैत्रीचे संदेश [Friendship Day - Marathi Messages - Quotes]
  13. बाळाचे आगमन संदेश [New Born Baby - Marathi Messages]
  14. शुभेच्छापत्रे – दिवाळी [Diwali - Marathi Greetings]
  15. वाढदिवसाचे संदेश [Birthday - Marathi Messages]
  16. दिवाळीचे संदेश [Diwali - Marathi Messages]
  17. यु आर माय पम्किन पम्किन.. हॅलो हनी – बनी..
  18. गटारी अमावस्या संदेश
  19. मराठी संदेश – शुभेच्छा संदेश – Marathi Messages & SMS
  20. जागतिक महिला दिन – शुभेच्छापत्रे [Women's Day - Marathi Greetings]
  21. वेबसुची
  22. व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे [Valentines Day- Marathi Greetings]
  23. मराठी भाषा दिवस – शुभेच्छापत्रे [Marathi Bhasha Diwas - Marathi Greetings]
  24. नवीन वर्ष शुभसंदेश [New Year Marathi Messages]
  25. माफ करा [Marathi Sorry Quotes - Sorry Messages]

 

Write Us
Google Plus
Subcribe to Marathi Greetings RSS Feed