Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
वर्गः: टाईमलाईन, फेसबुक, ग्राफिक्स
फेसबुकच्या टाईमलाईनवर वापरण्यासाठीची ग्राफिक्स!
वर्गः: टाईमलाईन, फेसबुक, ग्राफिक्स
फेसबुकच्या टाईमलाईनवर वापरण्यासाठीची खास वॅलेनटाईन्स दिवसाबद्दलची ग्राफिक्स
पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकुण आनंदाचे वातावरण असते. – विकि