Category Archives: प्रेम

प्रेमाची शुभेच्छापत्रे – प्रेम [Love – Marathi Greetings]

व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे [Valentines Day- Marathi Greetings]

Saint Valentine’s Day, commonly shortened to Valentine’s Day, is an annual commemoration held on February 14 celebrating love and affection between intimate companions. – Wiki

व्हॅलेन्टाईन्स डे हा दरवर्षी फेब्रुवारी १४ या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या चाहत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. – विकि

व्हॅलेन्टाईन्स डे शुभेच्छापत्र पाठवताना सोबत नवीन व्हॅलेन्टाईन्स डे संदेश लिहिण्यासाठी व्हॅलेन्टाईन्स डे संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.

शुभेच्छापत्रे – प्रेम [Love – Marathi Greetings]

किरीमिजी वळणाचा धुंद पाउस येतो,
निळसर कनकाचे दिप हायी देतो..
ह्रदय सजविणारा मित्र नाही उशाशी,
घनभर घन झाले आता ये ना जराशी……
——- ग्रेस

The word “love” can have a variety of related but distinct meanings in different contexts. Often, other languages use multiple words to express some of the different concepts that English relies mainly on “love” to encapsulate; one example is the plurality of Greek words for “love.” Cultural differences in conceptualizing love thus make it doubly difficult to establish any universal definition. – Wiki

शुभेच्छापत्र पाठवताना सोबत प्रेम संदेश लिहिण्यासाठी प्रेम संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.