Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...


नाती

नाती मराठी शुभेच्छापत्रे – [Marathi Greetings: Relations - Send free Marathi Greetings - ecards ]

मातृदिन शुभेच्छापत्रे [Mothers Day - Marathi Greetings]

वर्गः: ,

मे महिन्याचा दुसरा रविवार हा भारतामध्ये मातृदिन म्हणुन साजरा केला जातो.

आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते

वात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें

हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें

कवी – बाळ कोल्हटकर


मैत्रीचा दिवस शुभेच्छापत्रे [Friendship Day - Marathi Greetings]

वर्गः: , , ,

मैत्रीचा दिवस शुभेच्छापत्र पाठवताना सोबत मैत्रीचा दिवस संदेश लिहिण्यासाठी मैत्रीचा संदेश असणार्‍या पानावरुन आपला मैत्रीचा संदेश कॉपी करा.


शुभेच्छापत्रे – प्रेम [Love - Marathi Greetings]

वर्गः: , , , , ,

किरीमिजी वळणाचा धुंद पाउस येतो,
निळसर कनकाचे दिप हायी देतो..
ह्रदय सजविणारा मित्र नाही उशाशी,
घनभर घन झाले आता ये ना जराशी……
——- ग्रेस

The word “love” can have a variety of related but distinct meanings in different contexts. Often, other languages use multiple words to express some of the different concepts that English relies mainly on “love” to encapsulate; one example is the plurality of Greek words for “love.” Cultural differences in conceptualizing love thus make it doubly difficult to establish any universal definition. – Wiki

शुभेच्छापत्र पाठवताना सोबत प्रेम संदेश लिहिण्यासाठी प्रेम संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.



या संदर्भातील आणखी काही लेख:

  1. प्रेमाचे संदेश [Love - Marathi Messages]
  2. व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे [Valentines Day- Marathi Greetings]
  3. जागतिक महिला दिन – शुभेच्छापत्रे [Women's Day - Marathi Greetings]
  4. व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]
  5. गुढीपाडवा – शुभेच्छापत्रे [Gudi Padwa - Marathi Greetings]
  6. शुभेच्छापत्रे – नवरात्र [Navratri - Marathi Greetings]
  7. मकर संक्रांती शुभेच्छापत्रे [Sankranti Marathi Greetings]
  8. नवीन वर्ष शुभेच्छापत्रे [New Year Marathi Greetings]
  9. शुभेच्छापत्रे – दिवाळी [Diwali - Marathi Greetings]
  10. रंगपंचमी – शुभेच्छापत्रे [Rangapanchami - Marathi Greetings]
  11. शुभेच्छापत्रे – वाढदिवस [Birthday - Marathi Greetings]
  12. बाळाचे आगमन शुभेच्छापत्रे [New Born Baby - Marathi Greetings]
  13. चुकीची क्षमा [Sorry - Marathi Greetings]
  14. महाराष्ट्र दिन – शुभेच्छापत्रे [Maharashtra Day - Marathi Greetings]
  15. मराठी भाषा दिवस – शुभेच्छापत्रे [Marathi Bhasha Diwas - Marathi Greetings]
  16. शुभेच्छापत्रे – नाताळ [Christmas- Marathi Greetings]
  17. विजयादशमी – दसरा शुभेच्छापत्रे [Vijayadashami Dasara Greetings]
  18. स्टार माझा – ब्लॉग माझा: विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
  19. मैत्रीचा दिवस शुभेच्छापत्रे [Friendship Day - Marathi Greetings]
  20. गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे [Ganesh Chaturthi - Marathi Greetings]