Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
सध्या जाहिरातीमध्ये वाजत असलेले -” यु आर माय पम्किन पम्किन.. हॅलो हनी – बनी..” – आयडिया मोबाईलची जाहिरात – गाणं चांगलच तोंडी बसलंय. अनेकांनी ते मोबाईल रिंगटोन ही ठेवली असेल. आपल्या चाकोरीबाहेचं असलं तरी – आपली आवड लक्षात घेऊन ते आपल्यासाठी डाऊनलोड साठी देत आहोत. आपणांस आवडेलच…
सोबत: विंडोज ८-एवरीथिंग एट वन्स!
आपल्या मोबाईलसाठी खास भक्तीगीतांच्या रिंगटोन्स!
पावसाचे दिवस.. भिजायचे दिवस.. मग मोबाईलची रिंगटोन ही पावसाळीच हवी ना… ऐका आणि डाऊनलोड करा!