Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
वर्गः: कॄष्ण, कॄष्णा, Krishna, Wallpapers
Krishna means one with dark complexion and one who attracts all. The name Krishna appears as the 57th and 550th name of Lord Vishnu in Vishnu Sahasranama of Mahabharata. The name Krishna is also amongst the 24 Keshava Namas of Lord Vishnu which are recited and praised at the beginning of all Vedic pujas in Hinduism. – Wiki
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारू । उतरी पैलपारू भवनदीची ॥२॥
कृष्ण माझे, मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटो ना करावा परता जीवा ॥४॥
पहिला वॉलपेपर्स संगणकासाठी दुसरा आपल्या मोबाईल फोनसाठी आहे.
वर्गः: मोबाईल, मोबाईल वॉलपेपर, वॉलपेपर
तुमच्या मोबाईलसाठी थोडासा बदल म्हणुन हे मोबाईल वॉलपेपर. वॉलपेपर पुर्ण पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा आणि डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोडवर क्लिक करा.
वर्गः: मराठी वॉलपेपर, वॉलपेपर, Marathi Wallpapers, wallpaper
याज्ञवल्क्य ऋषींच्या वक्तव्यावरून,ब्रह्मदेवाने पूर्ण ब्रह्मांडाचे दोहन केल्यावर ऋग्,यजु व साम हे तीन वेद उत्पन्न झाले. या वेदांमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाचा अंश आहे असे मानतात. या वेदांमधील प्रत्येक ऋचा ही अनेक ऋषींनी उच्चारली आणि त्यातून अनुक्रमे ‘अ’,'उ’ आणि ‘म्’ हे वर्ण उगम पावले. हे वर्ण संपूर्ण ब्रम्हांडात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्म,विष्णु व महेश हे अनुक्रमे अ, उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.
पहिल्या ओळीतील वॉलपेपर्स हे संगणकासाठी आहेत तर दुसर्या ओळीतील वॉलपेपर्स हे मोबाईल फोनसाठी आहेत. श्री ओम् वॉलपेपर पुर्ण पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा आणि डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोडवर क्लिक करा.