मातृदिन शुभेच्छापत्रे [Mothers Day – Marathi Greetings]

मे महिन्याचा दुसरा रविवार हा भारतामध्ये मातृदिन म्हणुन साजरा केला जातो.

आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते

वात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें

हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें

कवी – बाळ कोल्हटकर

या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो||
 2. नवीन घर शुभेच्छापत्रे [New Home – Marathi Greetings]
 3. पाऊस… आपल्या संगणकासाठी खास वॉलपेपर… [Rain Marathi Wallpapers]
 4. श्री ओम् वॉलपेपर [OM Marathi Wallpapers]
 5. मोबाईलसाठी वॉलपेपर्स
 6. दिवाळी वॉलपेपर… [Diwali Marathi Wallpapers]
 7. श्री कॄष्णा वॉलपेपर [Krishna Wallpapers]
 8. शुभेच्छापत्रे – बालदिवस [Children’s Day – Marathi Greetings]
 9. दिवाळी: फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 10. भावपूर्ण श्रद्धांजली…!
 11. जागतिक चिमणी दिन
 12. यु आर माय पम्किन पम्किन.. हॅलो हनी – बनी..
 13. फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 14. फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 15. मराठी-ग्रिटींग तर्फे आपणांस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
 16. अक्षय्य तृतीया
 17. मराठी ग्रिटींग्ज वरुन आता मोफत एसएमएस सुद्धा पाठवा!
 18. मराठीग्रिटींग्ज वरील नवीन सोयी
 19. भारतीय स्वातंत्र्यदिन शुभेच्छापत्रे [Indian Independence Day Greetings]
 20. कोजागरी पौर्णिमा शुभेच्छापत्रे [Kojagari – Paurnima Marathi Greetings]
 21. शिक्षक दिन – शुभेच्छापत्रे [Teachers Day – Marathi Greetings]
 22. रमजान ईद शुभेच्छापत्रे [Ramzan Eid – Marathi Greetings]
 23. गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे [Ganesh Chaturthi – Marathi Greetings]
 24. रक्षाबंधन मराठी शुभेच्छापत्रे [Rakshabandhan Marathi Greetings]
 25. शुभेच्छापत्रे – प्रेम [Love – Marathi Greetings]
 26. मकर संक्रांतीचे संदेश [Sankranti Marathi Messages]
 27. मैत्रीचा दिवस शुभेच्छापत्रे [Friendship Day – Marathi Greetings]
 28. चुकीची क्षमा [Sorry – Marathi Greetings]
 29. शुभेच्छापत्रे – नवरात्र [Navratri – Marathi Greetings]
 30. मकर संक्रांती शुभेच्छापत्रे [Sankranti Marathi Greetings]