Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

वर्गः: , ,


शुभेच्छापत्रे – नवरात्र [Navratri – Marathi Greetings]

हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत श्री दुर्गादेवीचे तत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा लाभ मिळावा यासाठी, पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढविण्यासाठी सत्त्वगुणी महालक्ष्मीची व शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी रजोगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

Navratri, Navaratri, or Navarathri is a Hindu festival of worship of Shakti and dance & festivities. The word Navaratri literally means nine nights in Sanskrit, nava meaning nine and ratri meaning nights. During these nine nights and ten days, nine forms of Shakti/Devi are worshiped. – Wiki

नवरात्र शुभेच्छापत्र पाठवताना सोबत नवरात्र संदेश लिहिण्यासाठी नवरात्र शुभेच्छा संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.


या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. गुढीपाडवा – शुभेच्छापत्रे [Gudi Padwa – Marathi Greetings]
 2. राम नवमी – शुभेच्छापत्रे [Ram Navami – Marathi Greetings]
 3. विजयादशमी – दसरा शुभेच्छापत्रे [Vijayadashami Dasara Greetings]
 4. रंगपंचमी – शुभेच्छापत्रे [Rangapanchami – Marathi Greetings]
 5. मकर संक्रांती शुभेच्छापत्रे [Sankranti Marathi Greetings]
 6. शुभेच्छापत्रे – दिवाळी [Diwali – Marathi Greetings]
 7. रक्षाबंधन मराठी शुभेच्छापत्रे [Rakshabandhan Marathi Greetings]
 8. कोजागरी पौर्णिमा शुभेच्छापत्रे [Kojagari – Paurnima Marathi Greetings]
 9. गटारी अमावस्या शुभेच्छापत्र
 10. शुभेच्छापत्रे – नाताळ [Christmas- Marathi Greetings]
 11. होळी – शुभेच्छापत्रे [Holi – Marathi Greetings]
 12. व्हॅलेन्टाईन्स डे – शुभेच्छापत्रे [Valentines Day- Marathi Greetings]
 13. अक्षय तृतीया – शुभेच्छापत्रे [Akshay Tritiya – Marathi Greetings]
 14. गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे [Ganesh Chaturthi – Marathi Greetings]
 15. मराठी भाषा दिवस – शुभेच्छापत्रे [Marathi Bhasha Diwas – Marathi Greetings]
 16. शुभेच्छापत्रे – प्रेम [Love – Marathi Greetings]
 17. भारतीय स्वातंत्र्यदिन शुभेच्छापत्रे [Indian Independence Day Greetings]
 18. नवीन वर्ष शुभेच्छापत्रे [New Year Marathi Greetings]
 19. डॉ. आंबेडकर जयंती – शुभेच्छापत्रे [Dr. B. R. Ambedkar Jayanti – Marathi Greetings]
 20. शुभेच्छापत्रे – वाढदिवस [Birthday – Marathi Greetings]