Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

वर्गः: , , ,


नवीन वर्ष शुभसंदेश [New Year Marathi Messages]

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची …
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत….!
नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हिच श्रीच्या चरणी प्रार्थना…!!

सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे…
सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे …!

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.


या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. मकर संक्रांतीचे संदेश [Sankranti Marathi Messages]
 2. बाळाचे आगमन संदेश [New Born Baby – Marathi Messages]
 3. व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]
 4. मैत्रीचे संदेश [Friendship Day – Marathi Messages – Quotes]
 5. गुढीपाडवा – संदेश [Gudi Padwa- Marathi Messages]
 6. विजयादशमी – दसरा शुभेच्छा संदेश
 7. प्रेमाचे संदेश [Love – Marathi Messages]
 8. मराठी भाषा दिवस – संदेश [Marathi Bhasha Diwas- Marathi Messages]
 9. माफ करा [Marathi Sorry Quotes – Sorry Messages]
 10. रंगपंचमी – संदेश [Rangapanchami- Marathi Messages]
 11. वाढदिवसाचे संदेश [Birthday – Marathi Messages]
 12. गटारी अमावस्या संदेश
 13. नवीन घर शुभेच्छापत्रे [New Home – Marathi Greetings]
 14. शिक्षक दिन – शुभेच्छापत्रे [Teachers Day – Marathi Greetings]
 15. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो||
 16. नवीन वर्ष शुभेच्छापत्रे [New Year Marathi Greetings]
 17. चुकीची क्षमा [Sorry – Marathi Greetings]
 18. श्री गणपती मराठी शुभेच्छा संदेश – आरती – स्त्रोत्र [Ganapati Messages]
 19. भारतीय स्वातंत्र्यदिन शुभेच्छापत्रे [Indian Independence Day Greetings]
 20. बाळाचे आगमन शुभेच्छापत्रे [New Born Baby – Marathi Greetings]