Tag Archives: शुभेच्छा

दहावीचा निकाल लागला – सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन!

अभिनंदन - मराठी शुभेच्छापत्र

जे यशस्वी – उत्तीर्ण झाले त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. मात्र जे उत्तीर्ण झाले नाहीत त्यांनी हार न मानता, नव्या जोमानं आणि जिद्दीनं पुन्हा अभ्यासालं लागावं – यश आपलंच आहे! सर्वांना शुभेच्छा!

मित्रांना – अभिनंदनाचे शुभेच्छापत्र पाठवलंत ना?
नसेल तर मराठी ग्रिटींग्जवरुन अभिनंदनाचे शुभेच्छापत्र लागलीच पाठवा!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक,
हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर,
राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत,
श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय ……..!
जय भवानी, जय शिवाजी ……. हर हर महादेव !!!!