वॉलपेपर – महाराष्ट्र [Maharashtra – Marathi Wallpapers]

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये “राष्ट्र” या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात “राष्ट्रिक” आणि नंतर “महा राष्ट्र” या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील “महाराष्ट्री” या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखले जात असे.

या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. श्री ओम् वॉलपेपर [OM Marathi Wallpapers]
 2. पाऊस… आपल्या संगणकासाठी खास वॉलपेपर… [Rain Marathi Wallpapers]
 3. दिवाळी वॉलपेपर… [Diwali Marathi Wallpapers]
 4. मोबाईलसाठी वॉलपेपर्स
 5. श्री कॄष्णा वॉलपेपर [Krishna Wallpapers]
 6. फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 7. फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 8. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो||
 9. मातृदिन शुभेच्छापत्रे [Mothers Day – Marathi Greetings]
 10. नवीन घर शुभेच्छापत्रे [New Home – Marathi Greetings]
 11. मराठी-ग्रिटींग तर्फे आपणांस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
 12. दिवाळी: फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 13. यु आर माय पम्किन पम्किन.. हॅलो हनी – बनी..
 14. मराठी ग्रिटींग्ज वरुन आता मोफत एसएमएस सुद्धा पाठवा!
 15. जागतिक चिमणी दिन
 16. मराठीग्रिटींग्ज वरील नवीन सोयी
 17. शुभेच्छापत्रे – बालदिवस [Children’s Day – Marathi Greetings]
 18. भावपूर्ण श्रद्धांजली…!
 19. अक्षय्य तृतीया
 20. संस्कृत वॉलपेपर्स [Sanskrit – Shlok Marathi Wallpapers]
 21. निसर्ग – मराठी वॉलपेपर्स [Nature – Marathi Wallpapers]
 22. मोबाईल वॉलपेपर [Mobile Marathi Wallpapers]
 23. ख्रिसमस [नाताळ] वॉलपेपर – [Christmas – Marathi Wallpapers]
 24. मोबाईल – मराठी वॉलपेपर [Mobile – Marathi Wallpapers]
 25. श्री गणपती वॉलपेपर [Ganesh – Ganapti Marathi Wallpapers]
 26. नाताळ – मोबाईल वॉलपेपर [Christmas Mobile Marathi Wallpapers]
 27. शुभेच्छापत्रे – नाताळ [Christmas- Marathi Greetings]
 28. नवीन वर्ष शुभेच्छापत्रे [New Year Marathi Greetings]
 29. नवीन वर्ष – वॉलपेपर [New Year Marathi Wallpapers]
 30. नवीन वर्ष – मोबाईल वॉलपेपर [New Year Mobile Marathi Wallpapers]