मराठी ग्रीटिंग: आपण मराठी लोक वर्षभरात अनेक सणवार साजरे करतो. या महिन्यात येणारे असे काही खास सणवार

मराठी सणवार यामध्ये मुख्य आहेत मकर संक्रांती, गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, नारळी पौर्णिमा, मंगळा गौर, जन्माष्टमी, गणेशोत्सव, कोजागिरी, दिवाळी, खंडोबा सण (चंपा षष्ठी), शिवरात्री आणि होळी यांचा समावेश होतो. या महिन्यात येणारे असे काही खास सणवार असे आहेत.

प्रासंगिक शुभेच्छा ह्या प्रसंगानुरूप आणि विशेष वेळेनुसार बदलत जातात. जसं, प्रसंग जर परीक्षेचा असेल तर उत्तम यश मिळावे अश्या शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस शुभेच्छा
मुलगा झाला
मुलगी झाली
हार्दिक अभिनंदन
लग्नाच्या शुभेच्छा
साखरपुडा शुभेच्छा
लग्नाचा वाढदिवस
नवीन घर
साठी
लवकर बरे व्हा
धन्यवाद
माफ करा

वाढदिवस
चारोळ्या
मैत्री
हसा ओ
आयुष्य हे!
प्रेम म्हंजे..!
विचारधन
स्टेटस

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.