Category Archives: नाताळ

नाताळसाठी आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे नाताळचे शुभसंदेश.

नाताळचे संदेश [Christmas Marathi Messages]

नाताळ सण साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची करो बरसात….
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम, सुख-समृध्दी येवो.
मेरी ख्रिस्तमस! नाताळाच्या शुभेच्छा!!

या नाताळात, सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो!
मेरी ख्रिस्तमस! नाताळाच्या शुभेच्छा!!

नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!