मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

मैत्री
खरं प्रेम

मला एक कळत नाही,
श्रीमंत मित्रांच्या बरोबर मैत्री केली तर आपण श्रीमंत होत नाही.
हुशार मित्रांच्या बरोबर मैत्री केली की आपण हुशार पण होत नाही!
मग दारूड्या मित्रा बरोबर मैत्री

...अजून पुढं आहे →

मैत्री
आठवण

तुम्हांला आठवण येत नाही आणि
आम्ही विसरू शकत नाही!
तुमचं आमचं नातं एवढं मस्त आहे की,
तुम्ही विचारू शकत नाही आणि
आम्ही सांगू शकत नाही!

मैत्री
जगण्यासाठी

आयुष्यात जगण्यासाठी तीनच गोष्टींची गरज असते.
हवा,
पाणी आणि..
डोक्याचे स्क्रू ढील्ले असलेले एक दोन मित्र!