मराठी संदेश: देव
देव, अध्यात्म इ. मराठी संदेश व ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

विठ्ठल .. विठ्ठल
देव
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
देता देवविता नेता नेवविता । येथ ... ...अजून पुढं आहे →
अध्यात्मिक बॅंकेत खूप तगडी शिल्लक ठेवीत जावें
देव
मित्रमैत्रिणींनो,आपल्या अध्यात्मिक बॅंकेत खूप तगडी शिल्लक ठेवीत जावें म्हणजे आपल्या कुठल्याही विनंतीचा किंवा प्रार्थनेचा चेक न वटता परत येणार नाही.प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागले तर एका गोळीतच तब्येत

ताळ्यावर येते. ... ...अजून पुढं आहे →
माघार
देव
भांडण झाल्यास महत्त्वाचा प्रश्न उरतो की, माघार कुणी घ्यायची? तथागत भगवान बुध्द म्हणतात, "ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यावी. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण ... ...अजून पुढं आहे →
माऊली माऊली!
देव
निवृत्ती, जानेदव, सोपान, मुक्ताई ही ४ नावं म्हणजेच मानवी मनाच्या ४ अवस्था: "मी"पणाची निवृत्ती व्हावी म्हणुन पहिला निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग ... ...अजून पुढं आहे →
देवींची नऊ रूपे..
देव
१ ली आई,२ री आजी,
३ री मावशी,
४ थी आत्या ,
५ वी बहीण ,
६ वी पत्नी,
७ वी मुलगी,
८ वी सून अन्
९ वी नात!
ही आहेत आपल्या मानवी जीवनातील नऊ देवींची नऊ रूपे, ... ...अजून पुढं आहे →
नवरात्र
देव
नमन करूनी जगन्मातेला
पहिला प्रणाम स्वमातेला
वंदन करूनी नारायणीलादूसरा प्रणाम आजीला
खेळकर मावशी आत्या खोडकर
तिसऱा व चौथा प्रणाम हातभर
पाठराखीण बहीण, साथीला भावजय
पाचवा, सहावा प्रणाम देई आनंद
दूसरी ... ...अजून पुढं आहे →

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१