मराठी संदेश: टाईमपास

टाईमपास
रहस्य...

शिक्षक: चिंट्या तुला १०वीत ९४ % मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय? चिंट्या: त्याचे श्रेय मी माझ्या आई-बाबांना देतो. कारण आई-बाबा सतत व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर असल्यामुळे घरात भांडणे होतच नव्हती. त्यामुळे मी शांतचित्ताने अभ्यास करू शकलो.

टाईमपास
एवढे मार्क

हल्ली पोरांना एवढे मार्क पडतात की विचारायला पण भीती वाटते. पटकन एखादं पोरगं विचारायचं... तुम्हाला किती मिळाले होते?