मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
गुगल

गण्या: तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस?
बंड्या: "गुगल!"
गण्या: का रे?
बंड्या: एक प्रश्न विचारला की "हजार" उत्तरं देते..!

हसा ओ
वजनकाटा

अगदी न टोचता
प्रचंड वेदना देणारा काटा
म्हणजे वजन काटा!

हसा ओ
नवीन शोध

कालच मी नवीन शोध लावला!
...
....
.....
थंडीच्या दिवसात एखाद्या माणसावर थंड पाणी फेकलं तर तो चटकन गरम होतो!