मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ

चोरी

माझी बायको सकाळपासून ओरडत आहे, कपाटात साडीमधे ठेवलेले ८००० रुपये चोरीला गेले म्हणून! मी चार-पाच वेळा गच्चीवर जाऊन मोजले.. फक्त ५००० च आहेत. खोटारडी कुठली..!

हसा ओ

विकास

गावचा विकास करण्यास चार जण महत्त्वाचे असतात:
१. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा,
२. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा,
३. ज्यांच्याकडे कष्ट आहेत त्यांनी कष्ट द्यावेत,
४. आणि ... ...अजून पुढं आहे →

हसा ओ

चार्जिंग

म्हातारीला दवाखान्यात ऍडमिट केलेलं होतं. मुलीसोबत तिचा नातूही तिला पाहायला आला. म्हातारीच्या नाकात नळ्या, घशात नळ्या, हाताला सलाइनच्या नळ्या, सगळीकडे नुसत्या नळ्या आणि यंत्रांच्या वायर!

हे सगळं पाहून बिचारा ... ...अजून पुढं आहे →

हसा ओ

खुश

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर... हे सिद्ध झालंय, की मोगॅम्बोचं लग्नच झालेलं नव्हतं! म्हणूनच तो अधूनमधून खुष होत असे!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०