मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

प्रेम म्हंजे..!
नाती

कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुदधा निसटुन जातात.
कारण नाती ताकदीने नाही, मनाने निभवायची असतात!

प्रेम म्हंजे..!
बायको आणि नवरा..

आठवून आठवून भांडते, ती "बायको" असते...
आणि...
विसरल्याने बोलणी खातो, तो "नवरा" असतो!

प्रेम म्हंजे..!
पण दिसू नाही देणार!

किती प्रेम आहे तुज्यावर खरंच नाही सांगणार? आता सावली सारखं राहणार तुज्यासोबत. पण दिसू नाही देणार!