मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

आनंद सुप्रभात

आनंदी आणि समाधानी होण्यासाठी श्रीमंत होण्याची प्रतीक्षा करू नका. आनंद विनामूल्य आहे!

यश की समाधान सुप्रभात

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो!

नातं सुप्रभात

या जगात नाते तर सर्वच जोडतात. पण नात्यापेक्षा जास्त किंमत "विश्वासाला" असते!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०