मराठी संदेश: शुभ रात्री

शुभ रात्री प्रामाणिकपणा

प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतु माणसाकडुन त्याची अपेक्षा करु नका. शुभ रात्री!

शेअर करा
शुभ रात्री नातं

नातं कधीच संपत नाही. बोलण्यात संपलं तरी, डोळ्यात राहतं, अन् डोळ्यात संपलं तरी मनात राहतं! शुभ रात्री .. 🌹

शेअर करा