मराठी संदेश: सामाजिक

सामाजिक शाळा

जेव्हा जेव्हा मी मराठी शाळेसमोरून जातो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात विचार येतो, "मुले घडवता-घडवता ही इमारत स्वत: मोडकळीस आली..!" आणि जेव्हा जेव्हा मी आत्ताच्या मुलांच्या खाजगी इंटरनॅशनल स्कूलसमाेरून जातो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात विचार येतो, "पालकांना मोडकळीस आणून ही इमारत उभी राहिली..!"

शेअर करा
सामाजिक वेळ

जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे, कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो, जो परत कधीच नाही येत.

शेअर करा