मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
जबाबदारी

ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना..
त्या दिवसापासून "रुसायचा" आणि "थकायचा" अधिकार संपतो.

स्टेटस
संतती

संतती लायक असेल तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही, कारण ते स्वतः कमविल्याशिवाय रहाणार नाहीत.

आणि संतती नालायक असेल, तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही. कारण आपल्या समोरच

...अजून पुढं आहे →

स्टेटस
आठवण

तुम्हांला आठवण येत नाही आणि
आम्ही विसरू शकत नाही!
तुमचं आमचं नातं एवढं मस्त आहे की,
तुम्ही विचारू शकत नाही आणि
आम्ही सांगू शकत नाही!