चारोळ्या
मराठी कथालेखक व कवी मा. चंद्रशेखर गोखले यांच्या ‘मी माझा’ या काव्यसंग्रहातून घेतलेल्या साभार चारोळ्या!

... मला पक्कं ठाऊक आहे
मला पक्कं ठाऊक आहे कि
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणून मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.