देव बाप्पा
मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

... देव बाप्पा
तूझा रे आधार मला।
तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।।
चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।।
तुझे नाम ओठी सदा राहो.

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.