मराठी संदेश: चारोळ्या
मराठी कथालेखक व कवी मा. चंद्रशेखर गोखले यांच्या ‘मी माझा’ या काव्यसंग्रहातून घेतलेल्या साभार चारोळ्या!

चारोळ्या
स्वप्नांचा गाव

नेहमीच डोक्यानं विचार करू नये,
कधी भावनांनाही वाव द्यावा.
आसुसलेल्या डोळ्यांना,
स्वप्नांचा गाव द्यावा.