मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

शुभ दिन
पीछे मुड!

शाळेच्या कवायतीमध्ये "पीछे मुड" बोलताक्षणी, पहिला माणूस शेवटी आणि शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो.
आयुष्यातंही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचे कधीच दुःख मानू नका.
माहिती नाही हे आयुष्यं

...अजून पुढं आहे →

शुभ दिन
आठवण

तुम्हांला आठवण येत नाही आणि
आम्ही विसरू शकत नाही!
तुमचं आमचं नातं एवढं मस्त आहे की,
तुम्ही विचारू शकत नाही आणि
आम्ही सांगू शकत नाही!

शुभ दिन
नाती

कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुदधा निसटुन जातात.
कारण नाती ताकदीने नाही, मनाने निभवायची असतात!