मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

शुभ दिन
अनुभव

किती पण हुशार लोकांसोबत बसा,
पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय येत नाही!

शुभ दिन
शुभ लाभ

दरवाज्या वर शुभ-लाभ लिहून काहीही होणार नाही.
विचार शुभ ठेवा, लाभच-लाभ होतील.
मन साफ त्याला सर्व माफ!

शुभ दिन
तोल

जीभेचं वजन कमी असतं,
पण तिचा तोल सांभाळणं
फारच कमी लोकांना जमतं!