मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य म्हणजे शुभ दिन

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही!

यश शुभ दिन

यशाचा आनंद घ्या, पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका!

दुःख शुभ दिन

दुःख आणि त्रास अशी प्रयोगशाळा आहे, जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०