मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

नजर शुभ दिन

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते!

विश्वास शुभ दिन

कसं होईल ह्या चिंतेत राहू नका!
सगळं ठीक होणारचं, ह्यावर विश्वास ठेवा!

देव माणूस शुभ दिन

देवळातला देव सहज ओळखता येतो पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०