मराठी संदेश: शुभ दिन
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

शुभ दिन
नाती...

झुकलेल्या मानेने आपण मोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो. तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे?

शुभ दिन
नाते

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी!

शुभ दिन
नाती

प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात.
रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही
तरी सुद्धा जीवनासाठी महत्वाची असतात!