मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

साथ मैत्री

दिवा म्हणे वातीला,
सांग मानव जातीला!
सुखासोबत दुखातही रहा,
एक दुसऱ्याच्या साथीला!!

गोडवा मैत्री

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळ पकडून ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो!

पर्याय मैत्री

वाईट बातमीला पंख असतात तर, शुभ बातमीला पायच नसतात. आयुष्यात जिथं पर्याय म्हणुन कुणी नसतं तिथं उत्तर म्हणुन स्वतःच उभं राहायचं असतं!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०