मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

मैत्री
निरोगी मन

दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे!

मैत्री
व्यवहार

व्यवहार तर भरपूर होतात. मात्र जीवनात सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही!

मैत्री
शब्द हे..

शब्द हे एखाद्या चावी सारखे असतात.
कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात.