मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

मैत्री
नातं

"चल नां नातं रिचार्ज करु"...

आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर
पुन्हा एकदा टॉक टाईम भरु...
चल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु...

मनामध्ये काही अडलं असेल तर...अजून पुढं आहे →

मैत्री
आयुष्य हे...

आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे.
मागे वळून पाहू शकतो पण,
मागे जाता येत नाही.
म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जागा.

मैत्री
नातं

कधी समजून घ्या...
कधी समजून सांगा...
नातं असं टिकवा!