मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

समजुतदारपणा मैत्री

समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात. पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.

चिंतन मैत्री

चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत.
पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो!

आत्मविश्वास मैत्री

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसंच, आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०