मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

नातं मैत्री

या जगात नाते तर सर्वच जोडतात. पण नात्यापेक्षा जास्त किंमत "विश्वासाला" असते!

संकट मैत्री

संकटं टाळणं हे माणसाच्या हाती नसतं पण संकटावर मात करण मात्र माणसाच्या हातात असतं!

चुका मैत्री

नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा. कारण मनुष्याला डोंगराने नाही, तर छोट्या दगडानेच ठेच लागते!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०