मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

गोडवा मैत्री

मन असो किंवा साखर, जर गोडवा नसेल तर माणूसच काय मुंगीसुध्दा जवळ येत नाही!

काटे मैत्री

वाटेत पडलेले काटे चुकीच्या दिशेने पडलेल्या पावलांनाच इजा करून जातात!

कोमलता मैत्री

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. याचा अर्थ कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे आणि म्हणूनच खडक झिजतात आणि प्रवाह रुंदावत जातो!
व. पू. काळे

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०