मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

मैत्री
मित्रानो फक्त तुमच्यासाठी...

एका मुलाने मरण्या अगोदर २ मेसेज केले...
एक प्रेयसीला आणि एक मित्राला....
"मी जातोय, उत्तर लवकर द्या"...!!
...
....
पहिलं उत्तर प्रेमिकाचे आले "तू कुठे जातोस ? मी कामात आहे,

...अजून पुढं आहे →

मैत्री
आपली माणसे विसरून जातात...!

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात....
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात......
मनापासून आठवण काढली आहे तुमची...
पुन्हा म्हणू नका, आपली माणसे विसरून जातात...!

मैत्री
देवाकडे...

देवाकडे...
पाणी मागितलं, तर समुद्र दिला....
फुल मागितलं, तर बागच दिली...
घर मागितलं, तर राजवाडा दिला...
आणि.....
देवापाशी देवच मागितला तर त्यांनी "तुमच्या" सारखे मित्र दिले!