मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

मैत्री
मैत्रीची नाती मात्र सदैव टिकतात...

मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं,
मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..

कुठल्याही पारड्यात तिला तोला,
मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं..

मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,
मैत्री सुदंर

...अजून पुढं आहे →

मैत्री
म्हणून चार चौघात गाजलेत...

काही लोक मला बोलतात कि,
"तुझे मित्र माजलेत!! "
मी त्यांना एकच उत्तर देतो कि,
"माजलेत म्हणून चार चौघात गाजलेत..."

मैत्री
याचचं तर नाव "मैत्री"असं असतं!

हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे, त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं

...अजून पुढं आहे →