मराठी संदेश: मैत्री
तुझी माझी यारी..! मैत्री - मित्र, दोस्त यांच्यासाठी खास मैत्रीचे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

घमंड मैत्री

ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय त्याला चांगलं माहिती आहे, मातीतलं पेरणं आणि उगवनं, दररोज मातीत जगणं व मरणं. हा खेळ सारा मातीचाच.. तरी सुध्दा माणसाला घमंड आहे कोण कोणत्या ... ...अजून पुढं आहे →

माणूस मैत्री

ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत. त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील!

चंदन मैत्री

एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झिजा. फक्त एवढी काळजी घ्या, की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०