मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ

सुंदर की हुशार

बायको नवर्‍याला विचारते: "तुम्हाला सुंदर बाई आवडते, की हुशार बाई?"
नवरा: "मला दोन्ही आवडत नाही. मला तूच आवडतेस!"

हसा ओ

हार

स्त्री तेव्हाच हार स्विकारते जेव्हा...
...
तो सोन्याचा असतो!

हसा ओ

चमनगोटी

आजकाल ची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दुसरा नवीन घेतात. अन् एक आम्ही होतो, फुगा फुटला तरी त्याची चमन गोटी करून डोक्यात फोडत बसायचो!

हसा ओ

आज...

आज...
फादर्स डे,
योगा डे,
म्युजिक डे,
सुर्यग्रहण,
अमावस्या,
बाईक डे,
सेल्फी डे,
वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि
संडे आहे!
ज्याला जे आवडेल ... ...अजून पुढं आहे →

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०