मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
टेक्नॉलॉजी...

एकमेकांच्या संपर्कात राहता यावं म्हणून वॉट्सऍप काढलंत.

एकमेकांच्या उचापती बघता याव्यात म्हणून फेसबुक काढलंत.

दूरदूरच्या लोकांशी बोलता यावं म्हणून स्काईप काढलंत.

शिक्षकांना घरी बसून शिकवता

...अजून पुढं आहे →

हसा ओ
लिंबू सरबत

आज चक्क ग्लास माझ्याशी बोलले,
मालक लिंबू सरबत तरी करून प्या..!

हसा ओ
राजा राणी

मी पुण्यात इंजीनियर आहे,
हे आयटी सेक्टरला आहेत,
फ्लॅट आहे, कार आहे,
असा आमचा राजा राणीचा संसार आहे...
...
असे सांगत फिरणारी राणी आज आमच्या गावात पापड लाटत होती!