मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आदर हसा ओ

पोलिसांना पाहुन हेल्मेट घालणं किंवा सीट बेल्ट लावणे म्हणजे सासू सासरे दिसल्यावर सुनबाईने पदर डोक्यावर घेण्यासारखं आहे..!!

छंद हसा ओ

लिहिण्याचा छंद असल्याने मन स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे शेजारच्या अरावर, "घर विकणे आहे!" लिहून आलो!

देवमाणूस हसा ओ

चुकतो तो "माणूस", चूक सुधारतो तो "देवमाणूस" आणि जो कधी चुकतच नाय तो बायकोच्या "माहेरचा माणूस!!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०