मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
तुझ्या सोबत होतो...

सकाळपासून ३-४ मित्रांचा फोन येऊन गेलाय की माझ्या घरच्यांनी विचारले तर तुझ्या सोबत होतो म्हणून सांग!
असंच असतं निर्व्यसनी माणसाच आयुष्य!

हसा ओ
भांडण

बायको बरोबर भांडणानंतर नवरा बायकोला म्हणाला, "तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस."
तेव्हापासून त्याच्या मोबाईलचा चार्जर सापडेना झालाय!

हसा ओ
दुष्परिणाम

मुलां सोबत नवऱ्याला रोज भिजवलेले बदाम खाऊ घालण्याचा दुष्परीणाम असा झाला की, त्याला तर आता बालवाड़ी मधली
मैत्रीण पण आठवायला लागली!