मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

खरा गारवा... हसा ओ

ताक... लिंबू पाणी... पुदिना.. कैरीचे पन्हे... दही... लस्सी... आइस्क्रीम... ... ...
ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत...!
खरा गारवा बायको शांत असली तरच जाणवतो!

सखी शेजारीण हसा ओ

आज सकाळी शेजारच्या वहिनी आल्या आणि बायकोला म्हणाल्या, "भाऊजी खूप हुशार आहेत. आज त्यांनी मला माझा चेहरा पुर्ण मास्कनी झाकलेला होता तरी पटकन ओळखलं आणि माझ्या कडे बघून हसले सुद्धा!"
...अजून पुढं आहे →

फोटोबा हसा ओ

पूर्वी पोटासाठी स्वयंपाक बनवायचे,
आता फोटोसाठी बनवतात!
आधी फोटो बा
मग पोटोबा..!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०