मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
पुणेरी कहर...

हनी सिंगच्या मोठ्या भावाचं नाव काय?
.
..
...
ज्येष्ठ मध!

हसा ओ
नमुने

जगात असेही काही नमुने आहेत की...
...
घरात बायकोच्या लाता खातात,
अन् बाहेर आल्यावर सगळी कडे सांगत फिरतात आज लेग पीस खाल्ले!!

हसा ओ
गिफ्ट

नवरा: नविन वर्ष सुरू होणार आहे, सांग तुला काय गिफ्ट देऊ?
बायको: असं काही तरी द्या जे पुर्ण वर्षभर चालेल...
नवरा: ओ... हो! म्हणजे तुला कॅलेंडर पाहिजे तर?