मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
मैत्रीण

जुन्या मैत्रिणीचा डीपी मोठा करून बघत होतो...
एवढ्यात बायकोचा मागून आवाज आला...
याच्याहून जास्त जवळ नाही येणार ती!!

हसा ओ
आदर

आदर व्यक्त करण्याची पध्दत:
जुन्या पिढ़ीत मोठी व्यक्ति समोर आली की डोक्यावर पदर घेत असत.

आताची पिढ़ी...
कानातून हेडफोन काढते!

हसा ओ
विशेष टीप

लग्नपत्रिकेमधे स्पष्टपणे नमूद केले होते,
"कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये."
.
..
...
नवरदेवच आला नाही!