मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
मुंबईची पळुन आली...

पनवेलच्या बसस्थानकावर एकजण ओरडत होता,
"मुंबईची पळुन आली."
"मुंबईची पळुन आली."
मी उत्सुकतेने घाई घाईने वळुन मागं पाहिलं तर ...
"मुंबई चिपळूण" बस आली होती!

हसा ओ
दिवस असे की...

ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे “सुगी" चे दिवस!
चांगला स्वयंपाक करत नसेल तर "मॅगी" चे दिवस!!
करतच नसेल तर "स्विगी" चे दिवस!

हसा ओ
हसा लेको..

मित्र: तू रोज पिऊन जातो, वहिनी काही बोलत नाही तुला?
गण्या: बोलते ना, किडे पडून मरणार तुमचे मित्र!!